BOOK AN APPOINTMENT
LOCATE CLINIC
PANCHAKARMA THERAPY
PATIENT SUCCESS STORIES
FREE
HEALTH CHECK-UP
8591062415
Book Your Consultation
BOOK AN APPOINTMENT
LOCATE CLINIC
PANCHAKARMA THERAPY
PATENT SUCCESS STORIES
OUR TREATMENTS
At Vedology, we are dedicated to providing a comprehensive range of services that
promote balance, harmony and transformative wellness.
Ayurveda
Discover the personalized approach of Ayurveda, harnessing dosha balancing for holistic wellness.
Panchakarma
Experience the transformative detoxification and rejuvenation of Panchakarma, promoting overall well-being.
Yoga
Explore the ancient practice of yoga, fostering physical and mental harmony.
Physiotherapy
Enhance flexibility, strength, and emotional balance through Ayurvedic physiotherapy.
Chiropractic
Benefit from chiropractic care for spinal health and overall wellness.
Nutrition
Embrace the power of nutrition in promoting holistic health and balance.
Acupuncture & Acupressure
Discover the healing benefits of acupuncture and acupressure for holistic well-being.
Cupping
Experience the revitalizing effects of cupping therapy for enhanced wellness.
Patient Reviews
SUCCESS STORIES
1. Detox therapy म्हणजे काय??
Detox therapy म्हणजे शरीरात साठलेले दोष, toxins शरीराच्या बाहेर काढण्याची प्रक्रिया. कोणत्याही चिकित्समध्ये हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहें. Detox therapy नंतर शरीर औषधांना खूप छान रिस्पॉन्स करत.
2. PCOS मुळे माझ्या फर्टीलिटी मध्ये problems येऊ शकतात का?
हो PCOS हा hornonal imbalance आहें ज्यात तुमचे fertility hornones सुद्धा डिस्टर्ब होतात, त्यामुळे PCOS ची व्यवस्थित ट्रीटमेंट fertility साठी अतिशय आवश्यक आहें.
3. PCOS curable आहें का?
हो. योग्य वेळेत आणि योग्य trearment दिली तर PCOS कोणत्याही hormonal ट्रीटमेंट नीं बरा करता येऊ शकतो.
4. गर्भसंस्कार म्हणजे काय? गर्भासंस्कार कशासाठी करतात?
बाळ जन्माला येण्याआधी गर्भातच असताना काही संस्कार केले जातात त्याला गर्भसंस्कार म्हणतात. होणारं बाळ genetically, शारीरिक व बौद्धिक दृष्ट्या सुदृढ होण्यासाठी गर्भसंस्कार केले जातात.
5. गुडघेदुखी साठी शास्त्रक्रिया गरजेची असते का?
नाहीं. कोणत्याही ऑपेरेशन शिवाय गुडघेदुखी पूर्णपणे बरी होऊ शकते.
6. Parkinsons साठी कोणत्या उपचार पद्धती असतात? त्याचा काय फायदा होतो?
Parkinsons मध्ये आयुर्वेदिक औषधी, योगा, फिझीओथेरपी, योग्य आहार ह्या सर्व ट्रीटमेंट गरजेच्या आहेत. आजाराची तीव्रता आटोक्यात आणण्यासाठी आणि quality of life सुधारण्यासाठी मदत करतात.
7. IVF न करता गर्भाधारण होऊ शकते का? Success rate किती आहें.?
हो. Ivf न करता आयुर्वेदिक ट्रीटमेंट नीं गर्भधारणा शक्य आहें. 95% success rate आहें.
8. पॅरालीसीस आयुर्वेदिक ट्रीटमेंट नीं बरा होतो का?
हो. परलिसिस योग्य आयुर्वेदिक उपचारांनी पूर्ण बरा होतो. रुग्ण काही महिन्यात चालू फिरु शकतो.
9. Vedology Clinic मध्ये कोणत्या ट्रीटमेंट्स होतात?
Vedology क्लिनिक मध्ये आयुर्वेदिक, योगा, पंचकर्म, physiotherapy, chiropractic, नुट्रीशन, accupuncture, cupping अशा सर्व ट्रीटमेंट होतात.
10. Vedology मध्ये होण्याऱ्या ट्रीटमेंट चे काही side effects आहेत का?
Vedology मध्ये होणाऱ्या सर्व treatments 100% natural आहेत. ट्रीटमेंट चे कोणतेही side इफेक्ट्स नाहीत.